close

Large Call to Action Headline

img

सखी सर्कल

मनाने जोडलेली सखींची दुनिया


Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide

एकत्र येऊ, शिकू आणि यशाच्या दिशेने पुढे जाऊ.

जिथे प्रत्येक स्त्रीला आपलेपणा, आधार आणि प्रोत्साहन मिळते, अशा सखी सर्कलमध्ये सहभागी व्हा. इथे तुम्हाला तुमच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी योग्य वातावरण, शिकण्याच्या संधी आणि एक मजबूत सपोर्ट सिस्टम मिळेल. चला, एकत्र येऊन वाढूया, शिकूया आणि यशाच्या दिशेने पुढे जाऊया.

आम्ही काय देतो

तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आमची साथ

img

सपोर्टिव्ह महिला नेटवर्क

एकमेकांना आधार, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन

img

व्यवसाय व करिअर वाढ

नवीन संधी, उद्योगातील गतीशीलता आणि प्रगती साधा. . .

img

कौशल्य विकास

नवीन कौशल्ये शिका आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा

img

नेटवर्किंग संधी

योग्य लोकांशी जोडा आणि तुमचे नेटवर्क विस्तार करा

img

आत्मविश्वास व नेतृत्व विकास

स्वतःवरील विश्वास वाढवा आणि नेतृत्वगुण विकसित करा.

img

मार्गदर्शन व मेंटरशिप

अनुभवी मेंटॉर्सकडून मार्गदर्शन आणि समर्थन मिळवा.

आमच्यात सामील का व्हावे?

✔ सपोर्टिव्ह महिला नेटवर्क ✔ व्यवसाय व करिअर वाढ ✔ स्किल डेव्हलपमेंट ✔ नेटवर्किंग संधी ✔ आत्मविश्वास व नेतृत्व विकास ✔संवाद कौशल्य विकास ✔ प्रेरणा व मोटिवेशन ✔ वैयक्तिक विकास

Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide
Slide

महिलांची कम्युनिटी – सशक्ततेचा प्रवास

सखी सर्कल मध्ये सहभागी व्हा – जिथे प्रत्येक स्त्री खास आहे

2. शिक्षण व विकास

वर्कशॉप्स, ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट सेशन्स

3. कम्युनिटी सपोर्ट

सुरक्षित शेअरिंग प्लॅटफॉर्म

4. बिझनेस ग्रोथ सपोर्ट

व्यवसाय प्रमोट करा, रेफरल्स मिळवा.

5. वैयक्तिक विकास

आत्मविश्वास, नेतृत्व व संवाद कौशल्य वाढवा.

6. मार्गदर्शन व मेंटरशिप

अनुभवी मेंटर्सकडून मार्गदर्शन मिळवा

img

“प्रतिसाद”

मीरा

Creative Director

सखी सर्कल मुळे मला आत्मविश्वास वाढवायला आणि नवीन संधी मिळवायला मदत झाली.”

साक्षी

Project Manager

“इथे मिळालेला सपोर्ट आणि नेटवर्किंगमुळे माझ्या बिझनेसला खूप ग्रोथ मिळाली.”

रुपाली

Operations Coordinator

ही एक अशी कम्युनिटी आहे जिथे प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन आणि आधार मिळतो.”